Breaking | अँटिलिया स्फोटकं प्रकरणात ‘जैश-उल-हिंद’चं नाव घुसवण्यासाठी लाच, परमवीर सिंहांवर मोठा आरोप
अँटिलिया स्फोटकं प्रकरणात मोठा खुलासा झालाय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरणाच्या अहवालात 'जैश-उल-हिंद'चं नाव घुसवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप झालाय. एनआयएच्या आरोपपत्रात सायबर तज्ज्ञानं असा जबाब दिलाय.
Breaking | अँटिलिया स्फोटकं प्रकरणात मोठा खुलासा झालाय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरणाच्या अहवालात ‘जैश-उल-हिंद’चं नाव घुसवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप झालाय. एनआयएच्या आरोपपत्रात सायबर तज्ज्ञानं असा जबाब दिलाय. त्यामुळे परमवीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. | Allegation of bribe on Parambir Singh for change in Antilia explosive report