VIDEO : Ambadas Danve | ’15 मिनिटात कार्यक्रम आटोपता घेतला’ अंबादास दानवेंची टीका
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त परत एकदा शिवसेना विरूध्द एकनाथ शिंदे हा वाद होण्याची दाट शक्यता आहे. कारण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी 7 वाजता ध्वजारोहण केले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त परत एकदा शिवसेना विरूध्द एकनाथ शिंदे हा वाद होण्याची दाट शक्यता आहे. कारण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी 7 वाजता ध्वजारोहण केले. मात्र, यावर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, याचठिकाणी शिवसेना परत एकदा ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेणार आहे.
Published on: Sep 17, 2022 07:46 AM