Special Report | सत्ता मिळवूनही तालिबान कंगालच राहणार!
अमेरिकेने सैन्य माघारी घेण्याचा निर्णय तालिबानच्या पथ्थ्यावर पडला. मात्र, आता त्याच अमेरिकेने तालिबानला कंगाल करण्याचं ठरवलं आहे. सत्ता स्थापन केली तरी तालिबानच्या हाती पैसे लागू नये म्हणून अमेरिकेने अफगाण खाते गोठवले आहेत.
अमेरिकेने सैन्य माघारी घेण्याचा निर्णय तालिबानच्या पथ्थ्यावर पडला. मात्र, आता त्याच अमेरिकेने तालिबानला कंगाल करण्याचं ठरवलं आहे. सत्ता स्थापन केली तरी तालिबानच्या हाती पैसे लागू नये म्हणून अमेरिकेने अफगाण खाते गोठवले आहेत. दुसरीकडे तालिबानने अमेरिकेला धमकी दिली आहे. तालिबानने अमेरिकेला 11 सप्टेंबरपर्यंत सैन्य माघारी नेण्याचं अल्टिमेटम दिला आहे. तर चीन, रशिया आणि पाकिस्तानने तालिबानला पाठिंबा दिला आहे.