Amit Shah | अमित शाहांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे भूमीपूजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होणार

| Updated on: Dec 19, 2021 | 11:52 AM

अमित शाह आज पुण्यात असून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर पुणे CFSL कॅम्पस येथे नवीन इमारमतीचं उद्घाटन करतील. अमित शाह यांचा दुपारी NDRF जवानांसोबत स्नेह भोजनाचा कार्यक्रम असेल

अमित शाह आज पुण्यात असून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर पुणे CFSL कॅम्पस येथे नवीन इमारमतीचं उद्घाटन करतील. अमित शाह यांचा दुपारी NDRF जवानांसोबत स्नेह भोजनाचा कार्यक्रम असेल. AMNICOM संस्थेच्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित लावतील. यानंतर सांयकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येईल.महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजप पुणे शहर कार्यकर्ता संमेलनात ते मार्गदर्शन करतील. अमित शाह या कार्यक्रमानंतर दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील.

Published on: Dec 19, 2021 11:49 AM
समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार
Pankaja Munde | देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पेशन्स शिकण्यासारखे, पंकजा मुंडेंकडून कौतुक