VIDEO : Amol Kolhe | बैलगाडा शर्यतीत अमोल कोल्हे घोडी हाकणार

| Updated on: Feb 16, 2022 | 1:09 PM

या शर्यतीचं प्रमुख आकर्षण हे डॉ. अमोल कोल्हेही होते. लोकांना हात दाखवून, साद घालत अमोल कोल्हे यांनी फोटोसेशनही केलं. अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी आपला दिलेला शब्द पूर्ण केलाय. मांड टाकून घोडीवर स्वार होत अमोल कोल्हे यांनी बुकही ठोकली.

घोडीवर स्वार होत बैलगाडा शर्यतीचा थरार अमोल कोल्हे यांनी अनुभवला आहे. यावेळी बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाल्यानंतर एकच जल्लोष झाला. अमोल कोल्हेंनीही आपली घोडेस्वारीची कौशल्य दाखव दोन्ही हात सोडून यावेळी बारी मारली. बैलगाडा शर्यतीत  अमोल कोल्हे घोडीवर स्वार झाले. यावेळी पुणे जिल्ह्यात असलेल्या निमगावातील असंख्य लोकं बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जमले होते. या शर्यतीचं प्रमुख आकर्षण हे डॉ. अमोल कोल्हेही होते. लोकांना हात दाखवून, साद घालत अमोल कोल्हे यांनी फोटोसेशनही केलं. अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी आपला दिलेला शब्द पूर्ण केलाय. मांड टाकून घोडीवर स्वार होत अमोल कोल्हे यांनी बुकही ठोकली.

VIDEO : NSA Ajit Doval यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न,सुरक्षा रक्षकांनी संशयिताला ताब्यात घेतलं
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 16 February 2022