उद्धव ठाकरेंना अमरावती जिल्ह्यात धक्का

| Updated on: Sep 07, 2022 | 5:28 PM

अमरावतीत उद्धव ठाकरेंना भाजपने चांगलाच धक्का दिलाय. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत.

अमरावतीत उद्धव ठाकरेंना भाजपने चांगलाच धक्का दिलाय. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी हा आणखी एक धक्का मानला जातोय.

Published on: Sep 07, 2022 05:28 PM
अमित शाहांच्या दौऱ्यावरून ठाकरे-फडणवीसांमध्ये वार-पलटवार
मुख्यमंत्र्यांनी घेतली मुक्ता टिळकांची भेट; ‘या’ मुद्द्यावर झाली चर्चा