Special Report | अमृता फडणवीसांकडून ‘हनीमून’चं विधान, राष्ट्रवादीचं शरसंधान

| Updated on: Oct 21, 2021 | 10:07 PM

हनीमूनच्या विधानावरुन राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवाय अशी विधाने करण्याऐवजी अमृता फडणवीसांनी थेट राजकारणात यावं, असं आव्हान सुद्धा देण्यात आलं आहे.

हनीमूनच्या विधानावरुन राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवाय अशी विधाने करण्याऐवजी अमृता फडणवीसांनी थेट राजकारणात यावं, असं आव्हान सुद्धा देण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख बेपत्ता असल्याने ते हनीमुनला गेले आहेत का? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला होता. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | वकिलांची फौज तरी आर्यनला जामीन नाही!
लोकांचा रोष थंड करण्यासाठी अधिकाऱ्यांना निलंबित करुन नंतर पुन्हा कामावर घ्यायचं, हे म्हणजे थंड करुन मलिदा खाणे : राजू पाटील