WITT Global Summit : अमूल दूध क्यों पीता है इंडिया? अमूलच्या MD जयेन मेहता यांनी सांगितला यशामागचा ‘X’ फॅक्टर

| Updated on: Feb 26, 2024 | 4:04 PM

अमूल केवळ भारतातच नव्हे तर जगातील इतर देशांमध्येही आपला ठसा कसा उमटवत असल्याचे अमूलचे एमडी जयेन मेहता 'व्हॉट इंडिया थिंग्ज टुडे' च्या मंचावर सांगितले. याच अमूल कंपनीचा एक्स फॅक्टर नेमका काय आहे आणि त्याच्या मदतीने अमूल हा ब्रँड कसा बनला? याची सविस्तर इतिहासच अमूलचे एमडी जयेन मेहता यांनी सांगितली

Follow us on

नवी दिल्ली | 26 February 2024 : दूध, दही, चीज, चॉकलेट, लस्सी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये अमूलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमूल केवळ भारतातच नव्हे तर जगातील इतर देशांमध्येही आपला ठसा कसा उमटवत असल्याचे अमूलचे एमडी जयेन मेहता ‘व्हॉट इंडिया थिंग्ज टुडे’ च्या मंचावर सांगितले. अमूल गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्या चिमुरडीचं चित्र लोकांच्या मनात आजही घर करून आहे. ही जाहिरात पहिल्यांदा 1966 मध्ये आली होती. त्यावेळी ‘प्युअरली द बेस्ट’ म्हणून ओळखली जात असणारी अमूलची टॅगलाईन ‘अटरली बटरली अमूल’ने कित्येक टॅगलाईन तयार केल्यात. आज अमूल दुग्धजन्य पदार्थांच्या दुनियेचा राजा आहे, ज्याबद्दल गावापासून शहरापर्यंत सर्वांना माहिती आहे. याच अमूल कंपनीचा एक्स फॅक्टर नेमका काय आहे आणि त्याच्या मदतीने अमूल हा ब्रँड कसा बनला? याची सविस्तर इतिहासच अमूलचे एमडी जयेन मेहता यांनी सांगितली. बघा व्हिडीओ…