VIDEO : Nana Patole यांच्यावर केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर Anil Bonde यांचं स्पष्टीकरण

| Updated on: Jan 18, 2022 | 2:27 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. माजी कृषी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करताना वादग्रस्त शब्द वापरले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. माजी कृषी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करताना वादग्रस्त शब्द वापरले आहेत. काँग्रेस नेत्यांमध्ये कुत्र्यांसारखी भुंकायची स्पर्धा लागली आहे. सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे. “नाना पटोले याने तर हद्दच केली मी मालकीणीचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे. म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली. पण, नानांनी लक्षात ठेवावं शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल.”, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे.

VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 18 January 2022
VIDEO : Sanjay Raut सकाळी एक, संध्याकाळी एक बोलतात -Devendra Fadnavis