Anil Deshmukh | अनिल देशमुख ईडी चौकशीला हजर राहण्याची शक्यता – सूत्र
आज अनिल देशमुख ईडी चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे.
ईडीकडून आज माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आज हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आज सकाळी 11 वाजेपर्यंत अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश आहेत. आज अनिल देशमुख ईडी चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे.