पाचव्या समन्सनंतरही अनिल देशमुख ईडी कार्यालयात जाणार नाही, कारण काय?

| Updated on: Aug 18, 2021 | 11:11 AM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पाचव्यांदा समन्स दिल्यानंतरही अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार नाही. त्यांच्यावतीने त्यांचे वकील इंद्रपाल सिंग सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात जाऊन माहिती देणार आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पाचव्यांदा समन्स दिल्यानंतरही अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार नाही. त्यांच्यावतीने त्यांचे वकील इंद्रपाल सिंग सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात जाऊन माहिती देणार आहेत. याआधीच्या समन्सच्यावेळी देखील अशाच प्रकारे वेगवेगळी कारणं सांगून अनिल देशमुख यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळलं होतं. | Anil Deshmukh not present for ED inquiry amid summons

Pune | श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात आकर्षक सजावट
नागपूर महापालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची- चंद्रशेखर बावनकुळे