Anil Deshmukh ED | अनिल देशमुखांना आज ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Aug 02, 2021 | 10:22 AM

ईडीकडून आज माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आज हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आज सकाळी 11 वाजेपर्यंत अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश आहेत. त्यांच्यासोबतच मुलगा ऋषिकेश यांनाही समन्स बजावण्यात आला आहे.

ईडीकडून आज माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आज हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आज सकाळी 11 वाजेपर्यंत अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश आहेत. त्यांच्यासोबतच मुलगा ऋषिकेश यांनाही समन्स बजावण्यात आला आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. आज अनिल देशमुख चैकशीला हजर राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Navi Mumbai | संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईतून पूरग्रस्तांना मदतीचा हात
Saamna Editorial | शिवसेना भवन फोडण्याची भाषा, प्रसाद लाड यांचा ‘सामना’तून समाचार