Anil Deshmukh | अनिल देशमुखांची CBI ने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका
राज्याते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी CBI ने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.