Ajit Pawar Birthday | अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजनेची घोषणा

| Updated on: Jul 21, 2021 | 4:49 PM

 राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या गुरुवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं 'राष्ट्रवादी जिवलग' योजनेची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांसाठी ही योजना आहे. 

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या गुरुवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांसाठी ही योजना आहे.

Published on: Jul 21, 2021 04:49 PM
Ajit Pawar | अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितलं का? फ्लेक्सबाजीच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप
Fast News | पावसासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 21 July 2021