Appa Paradkar | ‘तीन बुटक्यांनी मला आव्हान देऊ नये, प्रचारासाठी Ratnagiriमध्ये फिरून दाखवावं’

| Updated on: Mar 20, 2022 | 5:33 PM

शिवसेना (Shivdena) कशी वाढवायची, कसा प्रचार करायचा याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी मार्गदर्शन केले आहे. 93च्या दंगलीत मुंबईकरांना कुणी वाचवले, हे सगळ्यांनी पाहिले आहे, असे शिवसेना नेते अप्पा पराडकर (Appa Paradkar) म्हणाले.

शिवसेना (Shivdena) कशी वाढवायची, कसा प्रचार करायचा याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी मार्गदर्शन केले आहे. 93च्या दंगलीत मुंबईकरांना कुणी वाचवले, हे सगळ्यांनी पाहिले आहे, असे शिवसेना नेते अप्पा पराडकर (Appa Paradkar) म्हणाले. मला पाहून वाटते का, की शिवसेनेला गंज लागला असेल, आम्ही आहे ना, पक्षाचे काम करतोय. आम्ही धार कमी करू देणार नाही, धार वाढतच राहील. माझं आव्हान आहे राणे कुटुंबाला प्रचारासाठी बाहेर फिरून दाखवा रत्नागिरीत, असे ते म्हणाले. राणे कुटुंबातील तीन बुटके जे इतरांना आव्हान देतात, त्यांनी मला आव्हान द्यावे कुठे आणि कधी यायचे ते… मग दाखवतो त्यांना, असा इशारा यावेळी अप्पा पराडकर यांनी नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे यांना दिला आहे.

Amruta Fadnavis | ‘नागपूरची सावजी Sanjay Raut यांनी नक्की टेस्ट करावी’
Vinayak Raut | ‘जनाबची भूमिका Devendra Fadnavis यांनी किती वेळा बजावली? मदरश्यात गेले, त्यांची टोपी घातली हे सर्वांनी पाहिलं’