चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारांचा ‘झुंड’ डान्स पाहिलात का?
उत्तर प्रदेशसह चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर काल मुंबई भाजपा कार्यालयाबाहेरही जोरदार जल्लोष करण्यात आला.
मुंबई: उत्तर प्रदेशसह चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर काल मुंबई भाजपा कार्यालयाबाहेरही जोरदार जल्लोष करण्यात आला. यावेळी मुंबई भाजपाचे आमदार आशिष शेलार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.