VIDEO : 19 बंगल्यांचा प्रश्न मी काढला होता? Kirit Somaiya असं का म्हणाले?

| Updated on: Feb 20, 2022 | 1:24 PM

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यामधील शाब्दीक चकमक थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये.  पत्रकारांनी किरीट सोमय्यांनी आज के. चंद्रशेखऱ राव यांच्या भेटी संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता, किरीट सोमय्या कोण आहेत, कोण आहेत ते मला माहिती नाही. असे चुX#@ देशात भरपूर आहेत. असे संजय राऊत म्हणाले तर किरीट सोमय्या म्हणाले की, 19 बंगल्यांचा प्रश्न मी काढला होता?

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यामधील शाब्दीक चकमक थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये.  पत्रकारांनी किरीट सोमय्यांनी आज के. चंद्रशेखऱ राव यांच्या भेटी संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता, किरीट सोमय्या कोण आहेत, कोण आहेत ते मला माहिती नाही. असे चुX#@ देशात भरपूर आहेत. असे संजय राऊत म्हणाले तर किरीट सोमय्या म्हणाले की, 19 बंगल्यांचा प्रश्न मी काढला होता? संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्यांबद्दल प्रतिक्रिया देणं सुरुवातीला टाळलं होतं. पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी के. चंद्रशेखर राव यांना भेटण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची परवानगी घेतलीय का असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर संजय राऊत भडकले.

VIDEO : फिरकी बॉलवर Nitesh Rane ची आक्रमक फलंदाजी, उपस्थितांकडून बहारदार Batting मोबाईलमध्ये कैद | Mumbai |
Ratnagiri | रत्नागिरीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा, Devrukh इथल्या साडवलीत राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत