शरद पवार मोठे नेते- आशिष शेलार

| Updated on: Feb 23, 2022 | 4:00 PM

आयेशा सय्यद, मुंबई :  राज्याचे अल्पसंख्याक विकाममंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरील ईडी चौकशीवरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. अश्यातच आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांना टोला लगावला आहे. “शरद पवारसाहेब (Sharad Pawar) मोठे नेते आहे, त्यांना आम्ही काय सांगणार”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

Published on: Feb 23, 2022 03:16 PM
राज्यपालांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांच्या चौकशीची मागणी – Kirit Somaiya
नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊ आलेल्या कार, पाहा एक्सक्सुझिव्ह दृश्यं