आरक्षणाशिवाय निवडणुका ही भिती मनात दाट होतेय – आशिष शेलार
"आरक्षणाशिवाय निवडणुका होतील ही भिती मनात दाट होतेय. आरक्षणाच्याबाजूने भाजपा आहे. आरक्षणासहित निवडणुका झाल्या पाहिजेत."
मुंबई: “आरक्षणाशिवाय निवडणुका होतील ही भिती मनात दाट होतेय. आरक्षणाच्याबाजूने भाजपा आहे. आरक्षणासहित निवडणुका झाल्या पाहिजेत. देवेंद्र फडणवीसांच्या काळात आरक्षणासहित निवडणुका घेतल्या. ठाकरे सरकार आल्यावर आरक्षण गेलं” असं भाजपाचे आमदार आणि नेते आशिष शेलार म्हणाले.