Assembly Session LIVE | विधानसभा अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांना व्हीप

| Updated on: Dec 27, 2021 | 10:19 AM

महाविकास आघाडीनं विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी (MLC Assembly Speaker Election) नियमात बदल केले आहेत. अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीनं न करता आवाजी मतदानानं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आपल्या सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.

मुंबई: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील (Maharashtra Vidhan Sabha live) चौथ्या दिवसाच्या कामकाजाला आज सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीनं विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी (MLC Assembly Speaker Election) नियमात बदल केले आहेत. अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीनं न करता आवाजी मतदानानं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून आपल्या सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.

Published on: Dec 27, 2021 10:18 AM
Salman Khan snake bite | विषारी साप मला तीन वेळा चावला, खुद्द सलमान खानकडून ऐका भयावह घटना
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, भुजबळांनी दिला इतर राज्यांचा दाखला