Aurangabad | कारला धक्का लागल्याने सहाय्यक पोलीस निरिक्षकांकडून रिक्षाचालकाला मारहाण

| Updated on: Aug 07, 2021 | 3:18 PM

सहायक पोलिस निरीक्षक राजेश मयेकर यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केली आहे. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत या रिक्षा चालकाला मारहाण केली आहे. सदर चाक्लाच्या रिक्षाचा कारला धक्का लागला म्हणून रिक्षा चालकाची चावी काढून घेत त्यांनी रिक्षा चालकाला मारहाण केली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक राजेश मयेकर यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केली आहे. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत या रिक्षा चालकाला मारहाण केली आहे. सदर चाक्लाच्या रिक्षाचा कारला धक्का लागला म्हणून रिक्षा चालकाची चावी काढून घेत त्यांनी रिक्षा चालकाला मारहाण केली आहे.  भर रस्त्यात पोलीस निरिक्षकाकडून रिक्षा चालकावर दादागिरी, रिक्षाचालक चावी देण्याची हात जोडून विनंती करत असताना पोलिसाने मारहाण केली.  आता या मारहाणीचा आणि पोलिसाच्या दादागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोलीस निरीक्षक राजेश मयेकर यांच्या दादागिरीमुळे औरंगाबाद पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावण्यात आलं आहे.  गुंडालाही शोभणार नाही अशा भाषेत पोलीस निरीक्षकाने शिवीगाळ केली आहे.

Devendra Fadnavis | महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा संघटनात्मक बदल नाही : देवेंद्र फडणवीस
50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 7 August 2021