Video| आदित्य ठाकरे यांचं मिशन पुणे महानगरपालिका, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर

| Updated on: Feb 01, 2022 | 9:40 AM

आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत. त्यांनी पुणे महानगपालिका काबीज करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. ते येत्या 6 आणि 7 जानेवारी अशा दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

पुणे : आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत. त्यांनी पुणे महानगपालिका काबीज करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. ते येत्या 6 आणि 7 जानेवारी अशा दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पुण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्याऱ्यांच्या विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.

Video | अर्थमंत्री निर्मला सीतारमण 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 February 2022- tv9