VIDEO : Dhule ATM Loot| कापडणे गावातील ATM चोरट्यांनी गॅस कटरने फोडलं
धुळ्यातील कापडणे गावात एक धक्कादायक घटना घडलीयं. कापडणे गावातील ATM चोरट्यांनी फोडले असून साडे पाच लाखांची रक्कम चोरून देखील नेली आहे. यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या चोरट्यांनी गॅस कटर ने ATM फोडले आहे. ATM जवळपास पाच लाखांची रोकड होती, जी चोरट्यांनी चोरून नेली. घ
धुळ्यातील कापडणे गावात एक धक्कादायक घटना घडलीयं. कापडणे गावातील ATM चोरट्यांनी फोडले असून साडे पाच लाखांची रक्कम चोरून देखील नेली आहे. यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या चोरट्यांनी गॅस कटर ने ATM फोडले आहे. ATM जवळपास पाच लाखांची रोकड होती, जी चोरट्यांनी चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच लोकांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढी तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कापडणे गावात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने चोरांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचा आरोप नागरिकांनी केलायं.