Anil Parab | सिंधुदुर्गमधील अनिल परब यांच्या हरकूळमधल्या घरावर हल्ला

| Updated on: Aug 25, 2021 | 3:21 PM

सिंधुदुर्गमधील अनिल परब यांच्या हरकूळमधल्या घरावर हल्ला करण्यात आला होता. सध्या परब कुटुंब मुंबईत आहेत. अनिल परब हे रत्नागिरीतील पत्रकार परिषदेदरम्यान पोलिसांच्या संपर्कात होते. त्याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला होता. नारायण राणे यांना ताब्यात घ्या, पोलीस फोर्स वापरा असं अनिल परब म्हणाले होते. त्यामुळे आता नारायण राणे आणि भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Narayan Rane | नारायण राणेंच्या कणकवलीतील स्वागताकडे सर्वांचे लक्ष
Ashish Shelar Live | अनिल परब, पोलिस अधिकाऱ्यांची CBI चौकशी व्हावी, आशिष शेलारांची मागणी