Kolhapur | कोल्हापुरात प्रेमविवाह केल्याने भावाचा बहिणीवर प्राणघातक हल्ला, बहिण थोडक्यात बचावली
कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात एक भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आलाय. बहिणीने घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीवर प्राणघातक हल्ला केला. चक्क खुरप्यानं बहिणीचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केलाय.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात एक भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आलाय. बहिणीने घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीवर प्राणघातक हल्ला केला. चक्क खुरप्यानं बहिणीचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केलाय. सुदैवानं या हल्ल्यात बहिण थोडक्यात बचावली आहे. पण या घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. | Attack on sister after love marriage in Kolhapur