Crime In Pune : सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाचा हल्ला

| Updated on: Dec 31, 2021 | 6:41 PM

सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसां(Police)वरच हल्ला करण्यात आलाय. पुण्यातल्या येरवडा (Yerwada) परिसरातला हा प्रकार आहे. यात दोन पोलीस जखमी (Injured) झाले.

सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसां(Police)वरच हल्ला करण्यात आलाय. पुण्यातल्या येरवडा (Yerwada) परिसरातला हा प्रकार आहे. यानंतर पोलिसांना हवेत गोळीबार (Firing) करण्यात आला. गुन्हेगार शक्ती सिंगला पकडण्यासाठी पोलीस गेले, मात्र शक्ती सिंगनं जमावाला चिथावणी दिली. त्यामुळे जमावानं पोलिसांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला चढवला. दरम्यान यात दोन पोलीस जखमी (Injured) झाले.

New Zealand | विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं स्वागत
Crowd at Juhu Beach | नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतल्या जुहू चौपाटीवर नागरिकांची गर्दी