VIDEO : Kolhapur | कोल्हापुरात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या आहेत. कोल्हापुरात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करत असलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या आहेत. कोल्हापुरात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करत असलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं, पोलिसांनी रोखल्यानंतर कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन