Satara जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न-TV9
जावली सहकारी बॅकेच्या संचालक मंडळांनी कर्मचा-यांनी कोरोडो रूपयांचा घोटाळा केल्यामुळे
Satara जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्योती नलावडे या महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जावली सहकारी बॅकेच्या संचालक मंडळांनी कर्मचा-यांनी कोरोडो रूपयांचा घोटाळा केल्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला. त्यांनी कर्मचारी आणि संचालक मंडळांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.