Vasai | वसई स्टेशनवर महिलेचा धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न, घटना CCTV मध्ये कैद
वसई स्टेशनवर एक महिला धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचा तोल गेल्यानं ती खाली पडली, यात तिला वाचवण्यात यश आलंय मात्र त्या महिलेच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.