षटतीला एकादशीचे औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट
देहूगावं (Pune) मधील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरत षटतीला एकादशी (Shattila Ekadashi) निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आलीय.
देहूगावं (Pune) मधील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरत षटतीला एकादशी (Shattila Ekadashi) निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आलीय. विविध आकर्षण फुलांनी मुख्य गाभाऱ्यामधील विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal) यांचे रूप सजलेले पाहून मन आनंदी होत आहे. सुवासिक फुलांच्या सुगंधाने मंदिर परिसर दरवळून गेलाय. यात मुख्यतः तुळस,जरबेरा,गुलाब,सोन चाफा,मोगरा,जाई जुई आणि झेंडूच्या फुलांचा सुंदर मिलाफ पहायला मिळाला.
Published on: Jan 28, 2022 11:27 AM