Pandharpur | निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट. पंढरपुरात दिंड्यांची मांदियाळी
आज जेष्ठ शुद्ध निर्जला एकादशी आहे. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सुवासिक सुंदर अशा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी अशा मंदिरातील विविध भागाना या रंगीबेरंगी फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले आहे.