VIDEO : Santosh Bangar | संतोष बांगर यांची ऑडिओ क्लीप व्हायरल, वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केल्याची माहिती

| Updated on: Sep 28, 2021 | 12:39 PM

हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर (Hingoli Kalamnuri Shivsena MLA Santosh Bangar) यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये संतोष बांगर हे वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत असल्याचे सांगितले जात आहे.

हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर (Hingoli Kalamnuri Shivsena MLA Santosh Bangar) यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये संतोष बांगर हे वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकरणी आता आमदार संतोष बांगर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांचे म्हणणे आहे की, मी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला किंवा पोलिसांना शिवीगाळ केली नाहीये. जी ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे त्यामध्ये एका मुजोर ट्रक चालकाला हे बोलत होता. विशेष म्हणजे ही ऑडिओ क्लीप चार महिने जुनी आहे.

Published on: Sep 28, 2021 12:38 PM
VIDEO : Nashik मधील गंगापूर धरण 100 टक्के भरलं
VIDEO : Beed | Parli मध्ये भाजपा आणि पंकजाताईंना मोठा धक्का