औरंगाबाद विमानतळाला छावणीचं स्वरुप
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगामधील पैठणमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वीची दृश्ये समोर आली आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगामधील पैठणमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वीची दृश्ये समोर आली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले असून पोलिसांचाही मोठा बंदोबस्त पहायला मिळतोय. आमदार संजय शिरसाट हेसुद्धा उपस्थित आहेत. औरंगाबाद विमानतळाला छावणीचं स्वरुप आलं आहे. विमानतळावरच एकनाथ शिंदेंना मानवंदना देण्यात येणार आहे.
Published on: Sep 12, 2022 04:35 PM