औरंगाबादमध्ये रुग्णवाहिकेला पेट्रोल नाकारलं, मृतदेहासह अॅम्ब्युलन्स तासभर पंपावर

औरंगाबादमध्ये रुग्णवाहिकेला पेट्रोल नाकारलं, मृतदेहासह अॅम्ब्युलन्स तासभर पंपावर

| Updated on: Jun 02, 2021 | 8:23 AM

औरंगाबादमध्ये क्रांतीचौक पेट्रोल पंपावर रुग्णवाहिकेला पेट्रोल नाकारल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मृतदेह नेणारी अॅम्ब्युलन्स तासभर पंपावरच अडकून पडली

महाफास्ट न्यूज 100 | MahaFast News 100 | 7 AM | 2 June 2021
पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा नवा कारनामा, दिव्यांगाच्या टेम्पो जॅमरवर हातोडा