VIDEO : Aurangabad | Chandrakant Khaire यांच्याकडून सभास्थळाची पाहणी;सभेच्या तयारीचा घेतला आढावा

| Updated on: Jun 04, 2022 | 3:45 PM

उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेची तयारी जोरदार सुरू आहे. चंद्रकांत खैरे यांनी नुकताच सभास्थळाची पाहणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सभेच्या तयारीचा संपूर्ण आढावा देखील घेतला आहे. आता ही सभा चार दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे जय्यत तयारी करू आहे. स्वत: चंद्रकांत खैरे यांनीही पाहणी केलीये. सभेच्या आयोजनासाठी औरंगाबाद शिवसेनेचे पदाधिकारी मेहनत घेताना दिसत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेची तयारी जोरदार सुरू आहे. चंद्रकांत खैरे यांनी नुकताच सभास्थळाची पाहणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सभेच्या तयारीचा संपूर्ण आढावा देखील घेतला आहे. आता ही सभा चार दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे जय्यत तयारी करू आहे. स्वत: चंद्रकांत खैरे यांनीही पाहणी केलीये. सभेच्या आयोजनासाठी औरंगाबाद शिवसेनेचे पदाधिकारी मेहनत घेताना दिसत आहेत. आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदी नेते शहरात ठिकठिकाणी फिरून नागरिकांना सभेचं आमंत्रण देत आहेत. ही सभा ज्या ठिकाणी होणार आहे, त्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ग्राउंडवरदेखील जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Published on: Jun 04, 2022 03:45 PM
VIDEO : Nitin Gadkari | उत्तर प्रदेशातील साखरेचं उत्पादन वाढवण्यात वसंत दादा शुगर इन्स्टीट्यूटचं मोठं योगदान
Video : मोदी सरकारच्या काळात देशातील तरूणांचा जॉबलॉस झालाय- प्रणिती शिंदे