Aurangabad | कोरोना लस घेतली नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय 

| Updated on: Nov 10, 2021 | 12:22 PM

औरंगाबाद शहरात वाहन धारकांना लस घेतली नसेल तर पेट्रोल न देण्याचा निर्णय औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे.

औरंगाबाद :  औरंगाबाद शहरात वाहन धारकांना लस घेतली नसेल तर पेट्रोल न देण्याचा निर्णय औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. हा आदेश पेट्रोल पंप चालकांना प्राप्त होताच आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. औरंगाबादच्या नागरिकांना याबाबत काय वाटतंय याचा पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी.

फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट – मलिक
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; बसस्थानकात शुकशुकाट