Aurangabad | औरंगाबादमध्ये आरोग्य विभागाची परिक्षा रद्द झाल्याने एसटीत विद्यार्थ्यांच्या घोषणा
औरंगाबादेत आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी एसटी बसमध्येच आरोग्य विभाग आणि सरकार विरोधात घोषणा दिल्या. परीक्षेसाठी आणि प्रवासासाठी झालेला खर्च कोण देणार असं सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे. एसटी बसमध्ये घोषणाबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
औरंगाबादेत आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी एसटी बसमध्येच आरोग्य विभाग आणि सरकार विरोधात घोषणा दिल्या. परीक्षेसाठी आणि प्रवासासाठी झालेला खर्च कोण देणार असं सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे. एसटी बसमध्ये घोषणाबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास परीक्षा रद्द करण्यात आली होती. परीक्षा रद्द केल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.