Aurangabad | बायको सरपंच असूनही नवराच मारतो शासकीय कागदपत्रांवर सह्या

| Updated on: Sep 16, 2021 | 10:58 AM

बायको सरपंच असूनही नवराच शासकीय कागदपत्रांवर साह्य मारतो. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या लिहा खेडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शासकीय कागदपत्रांवर सरपंच बायकोचा नवरा सही करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कायद्याचं उल्लंघन करत सरपंचांच्या अधिकाऱ्याचा नवऱ्याकडून गैरवापर करण्यात आला आहे.

बायको सरपंच असूनही नवराच शासकीय कागदपत्रांवर साह्य मारतो. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या लिहा खेडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शासकीय कागदपत्रांवर सरपंच बायकोचा नवरा सही करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कायद्याचं उल्लंघन करत सरपंचांच्या अधिकाऱ्याचा नवऱ्याकडून गैरवापर करण्यात आला आहे. ग्रामसेवकाच्या देखत सरपंच महिलेच्या नवऱ्याने शासकीय कागदपत्रांवर सही मारली. बाजीराव माणिकराव दापके असं बेकायदा सही ठोकणाऱ्या सरपंच पतीचे नाव आहे. तर वंदना बाजीराव दापके असं लिहा खेडी गावच्या महिला सारपंचाचे नाव आहे.

36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM | 16 September 2021
Anil Bhosale | पुण्यातील आमदार अनिल भोसलेंवर तब्बल 497 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप