Aurangabad | भरधाव एसटीची समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू
औरंगाबादेत एसटीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव एसटीने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपगात घडला आहे. खंडाळा शिवारात हा भीषण अपघात घडला. मोटरसायकलला धडक लागताच एसटीचे नियंत्रण सुटून एसटी पलटी झाली. या अपघात सोमनाथ निकम, कडुबा ठुबे, अमोल ठुबे या तरुणांचा मृत्यू झाला आहे.