WITT Global Summit : वडिलांच्या ‘त्या’ एका शब्दानं आयुष्मान स्टार बनला, बघा कोणता सांगितला किस्सा?
व्हॉट इंडिया थिंक टुडे ग्लोबल समिटचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही क्रीडा, राजकारण, व्यवसाय आणि बॉलिवूडशी संबंधित अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. या दुसऱ्या दिवशी समिटमध्ये अभिनेता आयुष्मान खुरानाने अनेक विषयांवर भाष्य केले.
नवी दिल्ली | 26 February 2024 : व्हॉट इंडिया थिंक टुडे ग्लोबल समिटचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही क्रीडा, राजकारण, व्यवसाय आणि बॉलिवूडशी संबंधित अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. या दुसऱ्या दिवशी समिटमध्ये अभिनेता आयुष्मान खुरानाने अनेक विषयांवर भाष्य केले. देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क टीव्ही 9 नेटवर्कवर ग्लोबल समिट इतर क्षेत्रांप्रमाणेच चित्रपट आणि कला क्षेत्रातील अनेक पाहुणे पहिल्या दिवशी सहभागी झाले होते. यामध्ये रवीना टंडन, शेखर कपूर, ग्रॅमी विजेते राकेश चौरसिया यांचा समावेश होता. तर आज दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी फायरसाइड चॅट सेशनमध्ये आयुष्मानसोबत सिनेमा फॉर न्यू इंडिया या विषयावर त्याच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी आयुष्मान खुरानाने अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली आणि विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. बघा व्हिडिओ काय म्हणाला आयुष्मान खुराना?