नागपूरमध्ये बच्चू कडू करणार अन्नत्याग आंदोलन
नागपुरातील कामगार मेळाव्याच्या ठिकाणी मोरारजी टेक्सटाईल कंपनीच्या कामगारांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. कामगार आनंद मेळाव्याच्या ठिकाणी बच्चू कडूंसह हे कामगार काळ्या फिती लावून आंदोलन करत आहेत.
नागपुरातील कामगार मेळाव्याच्या ठिकाणी मोरारजी टेक्सटाईल कंपनीच्या कामगारांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. कामगार आनंद मेळाव्याच्या ठिकाणी बच्चू कडूंसह हे कामगार काळ्या फिती लावून आंदोलन करत आहेत. बच्चू कडूंनी आंदोलकांची भेट घेतली असून 8 दिवसात प्रश्न मार्गी लावून देण्याचं आश्वासन दिलं. मात्र कामगार आंदोलन करण्यावर ठाम आहेत. पगारवाढ, पर्मनंट करणे यासह विविध मागण्या या कामगारांच्या आहेत.
Published on: May 01, 2022 02:01 PM