आता मी शांत बसणार नाही, मंत्रिपद गेलं चुलीत!; बच्चू कडू असं का म्हणाले?

| Updated on: Feb 03, 2023 | 8:23 AM

आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय आणि मंत्रिपदावर बच्चू कडू यांचं उघड भाष्य केलंय. ते काय म्हणालेत? पाहा...

सोलापूर : आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय आणि मंत्रिपदावर बच्चू कडू यांचं उघड भाष्य केलंय. आता मी शांत बसणार नाही, मंत्रिपद गेलं चुलीत!, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेलं आहे. त्यामुळे आम्ही खुश आहोत. त्याचबरोबर याच खात्याचं मंत्रिपद मिळालं तर त्याचं सोनं करण्याचं काम आम्ही करू, असं बच्चू कडू म्हणालेत.

Published on: Feb 03, 2023 08:16 AM
विधानपरिषदेच्या तीन जागांवर मविआची आघाडी, यासह जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स
विजय झालाच पण बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक आमची मतं; सत्यजित तांबे यांचा दावा