बच्चू कडू यांची शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या निकालावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Feb 03, 2023 | 11:05 AM

प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा काय म्हणालेत...

प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप मतमोजणी सुरू आहे निकाल हाती आलेले नाहीत. त्यामुळे निकाल हाती आल्यावर स्पष्ट होईल. या निवडणुकीवरून मविआचं वारं तयार झालं, असं म्हणता येणार नाही.प्रत्येक निवडणुकीचं गणित वेगवेगळं असतं.त्यामुळे संपूर्ण निकाल लागल्यावर यावर प्रतिक्रिया देईल, असं बच्चू कडू म्हणालेत. विजयी उमेदवारांचं अभिनंदन, असंही बच्चू कडू म्हणालेत.

Published on: Feb 03, 2023 11:05 AM
चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरेगटाची महत्वपूर्ण बैठक
आदित्य ठाकरे यांचा फोटो असलेले शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलचे पोस्टर फाडले; कोणाचं कृत्य?