VIDEO : Bajrang Punia : पैलवान बजरंग पुनियाला कुस्तीत कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात

| Updated on: Aug 07, 2021 | 5:14 PM

भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या नियाझबेकोवर सुरुवातीपासून आघाडी घेतली. त्याने आपले एक एक डाव टाकत 2 पॉईंट घेतले. 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाची लढाई सुरु असताना, पुनियाने आपली आगेकचू कायम ठेवली.

भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या नियाझबेकोवर सुरुवातीपासून आघाडी घेतली. त्याने आपले एक एक डाव टाकत 2 पॉईंट घेतले. 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाची लढाई सुरु असताना, पुनियाने आपली आगेकचू कायम ठेवली. दोन पॉईंटची आघाडी असताना, त्याने आणखी एक डाव टाकून 2 पॉईंट घेतले. मग त्याने आक्रमक पवित्रा घेत आणखी 2 पॉईंट घेऊन, आपली आघाडी 6-0 अशी केली. अखेर बजरंग पुनियानं मॅच 8-0 अशी जिंकत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत झाली.  कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होती.

VIDEO : Devendra Fadnavis | 2024 ला आमचं एकच इंजिन असणार, मनसेबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 7 August 2021