अहमदनगरमध्ये तहसीलदारांची सुसाईड नोट ऑडिओ क्लिप, बाळासाहेब थोरात म्हणतात…
अहमदनगरमध्ये पारनेरच्या तहसीलदारांची ऑडिओ सुसाईड नोट व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आलं. यानंतर आता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यावर भाष्य केलंय.
अहमदनगरमध्ये पारनेरच्या तहसीलदारांची ऑडिओ सुसाईड नोट व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आलं. यानंतर आता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यावर भाष्य केलंय. संबंधित ऑडिओ क्लिपची आयुक्तांमार्फत चौकशी करु आणि यात कोण दोषी आहे हे तपासू, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. | Balasaheb Thorat comment on Parner Tehsildar suicide note audio clip
Published on: Aug 21, 2021 08:17 AM