Baramati | सोमेश्वर साखर कारखान्याचा आज निकाल, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
सोमेश्वर साखर कारखान्याचा आज निकाल, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला. बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण तालुक्यात ८३ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.