BDD Chaal | बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, अशी असणार हक्काची घरं

| Updated on: Aug 01, 2021 | 4:30 PM

दक्षिण मुंबईतील गजबजलेला भाग असलेल्या वरळीच्या बीडीडी चाळींचा लवकरच कायापालट होणार आहे. 10 बाय 10 च्या खोल्या असलेल्या वरळीकरांना लवकरच आलिशान फ्लॅट मिळणार आहे. वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारतींचं बांधकाम होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडलाय.

Nashik | येवल्यात बिबट्याचा मुक्तसंचार कॅमेऱ्यात कैद
Ambazari Lake | अंबाझरी तलावात SDRF ची नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासंदर्भात प्रात्यक्षिकं