Beed Lok Sabha Election Result 2024 : पंकजा मुंडेंचा निसटता पराभव नेमका कशामुळे? काय आहेत कारणं?

| Updated on: Jun 07, 2024 | 10:49 AM

Beed Lok Sabha Constituency Election Result 2024 : भाजपने प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. भाऊ धनंजय मुंडे यांनी सुद्धा पूर्ण ताकदीने बहिणाचा प्रचार केला. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांना निसटता पराभवाचा धक्का दिला

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. भाजपने प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. भाऊ धनंजय मुंडे यांनी सुद्धा पूर्ण ताकदीने बहिणाचा प्रचार केला. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांना निसटता पराभवाचा धक्का दिला. पंकजा मुंडे यांनी ६ लाख ७७ हजार ३९७ मतं मिळाली. तर बजरंग सोनावणे यांना ६ लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली. म्हणजेच ६ हजार ५५३ मतांनी बजरंग सोनावणे यांचा विजय झाला. तर गेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांनी हरवलं होतं. मात्र यंदा समीकरणं बदलली तरी सुद्धा पंकजा मुंडे लोकसभा निडवणुकीत जिंकू शकल्या नाहीत. याला काही कारणं आहेत. पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव नेमका कशामुळे झाला? काय आहेत त्यांच्या पराभवाची कारणं? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 07, 2024 10:49 AM
Modi 3.0 Govt : NDA चं सरकार पण मोदींची डोकेदुखी वाढणार? नीतिश कुमार-चंद्रबाबूंची मागणी फार
Ajit Pawar : आगामी विधानसभेत अजितदादा महायुतीतच राहणार की स्वगृही परतणार? आमदारांमध्ये अस्वस्थता का?