Beed Rain | बीडच्या माजलगावात मुसळधार पाऊस, सरस्वती नदीला पूर
मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने माजलगाव तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. माजलगाव तालुक्यातील उमरी गावाशेजारून जाणाऱ्या सरस्वती नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय उमरी आणि देवळा गावाचा संपर्क देखील तुटला आहे.