धनुष्यबाण या चिन्हाआधी शिवसेनेची कुणा-कुणाशी होती युती? माहिती आहे? बघा व्हिडीओ
VIDEO | तुम्हाला माहित आहे का धनुष्यबाण या चिन्हाआधी शिवसेनेची कुणा-कुणाशी होती युती? सविस्तर जाणून घेण्यासाठी बघा हा व्हिडीओ...
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयागाने शुक्रवारी 17 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरुन संताप व्यक्त केला. तसेच देशात हुकुमशाही असल्याचेही म्हटले. इतकंच नाही तर भाजपवरही निशाणा साधला. यानंतर उद्धव ठाकरे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही म्हटले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला दिलं. ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का धनुष्यबाण या चिन्हाआधी शिवसेनेची कुणा-कुणाशी होती युती? सविस्तर जाणून घेण्यासाठी बघा हा व्हिडीओ…
Published on: Feb 18, 2023 09:22 PM